शिरपूर तालुक्यात विधानसभा प्रचार शिगेला पोहोचला आहे.आज योगा योगाने म्हणा कि ठरवून दोघी उमेदवार मा.डाॅक्टर साहेब व आदरणीय काशिराम दादा यांच्या सभा आयोजित होत्या.दोघा सभाना उपस्थित राहण्याचा योग आला.दोघि सभातील फरक हा जाणवला तो मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.........
सुरवात डाॅक्टर साहेबांचा सभेपासून करतो कारण हि सभा आधी झाली.......
सुरवातीला हिंगोणीचे मिलिंद पाटील यांचे भाषण झाले.तो व्यक्ती बेंबिचा देठापासून पोट तिडकिने बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होता पण भाषण भरकटलेले,मुद्दे नाही त केवळ टिका टिका टिका .....यापली कडे काही नाही....
दुसरे भाषण कोण माजी नगरसेवक नाव काही कळले नाही पण बोलण्यावरून मुस्लिम होते हे नक्की......यांचे भाषणं म्हणजे फूल काॅमीडी शो .....आपण काय बोलतोय हे त्यांना पण कळत नसावे तरी उपस्थित जनता जनार्दन शिट्ट्या फुंकत होती..... बोलता बोलता ते आवाहान करुन गेले मतदान ७ तारखेला आणि पाच नंबर चे बटन दाबावे आता या महाशयांना जर तारीख माहित नाही, उमेदवाराचा नंबर माहित नाही तरी भाषण ठोकतो आहे म्हणजे समजून घ्या......,.
आता हे भाषणं ऐकल्यावर थांबायची इच्छा च राहिली नाही निघायला लागलो तेवढ्यात राजु आण्णा यांच नाव पुकारले म्हटलं चला यांचं भाषण ऐकून घेऊ सुरवात झाली........आता कशाची ते तुम्हीच विचार
करा राजु आण्णांच एकच वाक्य आवडलं'राजपुत नेहमी आई बहीणींची कदर करतात' हे एक वाक्य सोडलं तर सर्व असे शब्द कि ते कोणी ऐकू शकत नाही आणि तरी टाळ्या विचार करा बापरे्.......
एका ही भाषणात विकास नाही,निती नाही, विचार नाही फक्त आणि फक्त
हुल्लळबाजी,आरोळ्या,शिव्या, शिट्ट्यांचा आवाज येणार नाही असे कधी होणार नाही, सभेत शिस्त नाही.म्हणून तिथून बर्याच समजदार माणसांनी काढता पाय घेतला ........ म्हणून डाॅक्टर साहेब चे भाषण
ऐकण्याचा आधी निघून गेलो कारण सभेची दिशा आणि दशा या तीन भाषणातून लक्षात आली......... कारण पुढचे वक्ते हि तसंच बोलले असते.....
आता काशिराम दादा चा सभेबद्दल बोलुयात.......
आधिच सांगतो हि सभा पुर्ण ऐकू शकलो कारण सभा उल्लेख नीय शांतता आणि शिस्त,कोणावर टिका नाही टिप्पणी नाही,शिव्यांचा तर प्रश्नच नाही,जसे नेते तसे कार्यकर्ते......मन लावून सर्व मुद्दे एयकनाचा मुळ मध्ये.....
या सभेत मा.जयकुमार भाऊ,मा.अमरीशभाई,मा.काशिराम दादा ,मा.तुषारभाऊ रंधे यांची भाषणं झाली.....
मा.मंत्री जयकुमार भाऊ यांनी भाषणात मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी सामान्यांसाठी कशा योजना आखल्या, महाराष्ट्र शासनाकडून शिरपूर तालुक्यासाठी कसा निधी दिला आणि बोलताना सांगितले कि जसा आम्ही उगवले तर ते आम्ही च कापणार म्हणून शिरपूर जनतेला मतदानाचे आव्हाण केले..... भुलथापांचा आहारी जाऊ नये भाजपा चाच उमेदवार ला निवडून द्या असे सांगितले.काशिराम दादांवर विरोधक एवढ्या खालच्या दर्जाची टिका करत असले तरी सभ्य माणसासारखे एक शब्द विरोधकांना काढला नाही, तुषार भाऊंनी आम्ही पक्षासाठी काम करतो हेच सांगितले.....
मा.अमरीश भाई यांनी हि भाषणातून शिरपूर चे भविष्य घडवण्याचा दृष्टीकोन मांडला.......
कुठे ही वाद विवाद नाही...... अपशब्द नाही..... टिंगलटवाळी नाही.......
हाच फरक दोन नेत्यांचा दिसला म्हणून शिरपूर कर जनता भावनेचा भरात न जाता सत्ता विचारपूर्वक निर्णय घ्या आणि मतदान करा हे च आव्हान आपणास करू इच्छितो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा