Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

तक्रारदार पुरुष, वय-32 वर्ष, रा. शेमल्या, ता. शिरपूर जि. धुळे




आरोपी१)श्री.भूषण शामराव  वाघ  वय- 25वर्ष, व्यवसाय- ग्रामीण गृह निर्माण अभियंता ( कंत्राटी) (वर्ग 3)पंचायत समिती धुळे, रा.श्रमसाफल्य कॉलनी होमगार्ड ऑफिस चे पाठीमागे वलवाडी देवपूर धुळे                                                          लाचेची मागणी तडजोडी अंती 2000/ रुपये लाच स्विकारली 2000/रुपये
हस्तगत रक्कम 2000/- रुपये
लाचेची मागणी  ता.24/02/2020
लाच स्विकारली ता.29/02/2020
लाचेचे कारण तक्रारदार यांचे पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल मंजूर असून त्यांचे  बांधलेल्या घरकुलाचे फोटो काढून,नजर तपासणी करून मूल्यांकन सादर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे नमूद आलोसे यांनी लाचेची मागणी करून  2000/-₹ लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.                              
मार्गदर्शन 1) मा.सुनिल कडासने साो., पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक 
2) मा. निलेश सोनवणे साो., अपर पोलीस अधीक्षक,  ला.प्र.वि.नाशिक                                                                                              
सापळा पथक  Dy.SP. सुनिल कुराडे, PI प्रकाश झोडगे, PI मंजितसिंग चव्हाण,संदीप सरग,संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले , प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर ,  ACB धुळे तपास अधिकारीPI प्रकाश झोडगे,ला.प्र.वि. धुळे                              
आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा.चेअरमन शिवाजी विद्या प्रसारक मंडळ धुळे 

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध