Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १ जून, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोना आता रावेर तालुक्यातील खेड्यात पाय पसरवून लागलाय.....! सावधान नागरिकांनो...!
कोरोना आता रावेर तालुक्यातील खेड्यात पाय पसरवून लागलाय.....! सावधान नागरिकांनो...!
प्रतिनिधी:रावेर तालुक्यात कोरोनाची लागणं मोठ्या प्रमाणात खेड्यात होतं असल्याचे भयावह सत्य परिस्थिती चे चित्र दिसत आहे, यामुळे सर्व रावेर तालुक्यातील नागरिकां मध्ये चिंतेत भर दिवसेंदिवस वाढतच आहेत, पण तरीही काही अजून मोजके लोक गुर्मीत आहेत ,
म्हणून हे विनाकारण घराबाहेर पडत आहे, सोशलडिंस्टींशचं उल्लंघन जाणूनबुजून करीत आहेत, तसेच काही खेड्यात आतापर्यंत ही कोरोना महामारी विषयी संवेदनशील नाही त, सकाळ,दुपार, संध्याकाळ सह रात्री उशिरापर्यंत केवळ टिंगल टवाळी, एकमेकांचे किस्से करण्यात चौकात, वाड्यात, नाल्यात, दुकानाच्या बाहेर, मंदिर राच्या ओट्यावर बसून जागा गरम करीत आहेत, यांना कोरोना संसर्गजन्य आजार हा फक्त टाईमपास वाटत आहेत, खेड्यात कोरोना महामारी विषयी बहुतेक जण अजूनही हलक्यात घेत असल्याचे धक्कादायक प्रकार दिसून येत आहेत,
यांचे परिणाम स्वरुप निंभोरासीम येथे कोरोना बाधित रूग्णांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी, सोशल डिस्टींगशनचे धिंडवडे काढले , परिणामी या गावात पाच जणांना कोरोनाची लागणं व गावातीलसह इतर आसपासच्या परिसरातील लोकांना होम कोरोनटाईन ठेवावे लागेल,
तसेच आतापर्यंत रावेर शहरातील आठ वर्ष मुलगी सह चार ते पाच कोरोना बाधित सापडले, खानापूर येथील एक, गाते,चिनावल, कुंभार खेडा,व मस्का वद सीम येथील प्रत्येक गावात एक,तर सावदा शहरात दहा जणांचा कोरोना बाधित रूग्णांच्या यादी समावेश आहे, या शहरात दररोज भर पडत आहे,यामुळे रावेर तालुक्यात आज पर्यंत किमान दहा ते बारा जणांना जिव गमावून बसले आहेत, बहुतेक जण कोंरोंनटाईन आहेत,याबाबत प्रशासन प्रणाली डोळ्यात तेल घालून पहारा देत आहे,लक्ष ठेवून आहेत, सामाजिक कार्यकर्ते, संघटना व संस्था सह दानशूर व्यक्ती सामाजिक बांधिलकी म्हणून देशातील आपत्ती निवारण करण्यासाठी मदतीचा ओघ सुरू ठेवत आहेत, कोणी आर्थिक तर कोणी अन्नधान्य वितरण, माॅस्क, सनिटायझर, औषधी, गोळ्या मोफत वाटप करीत आहेत,
याचं धर्तीवर कुंभारखेडा गावातील नागरिक भुसावळ येथील नातेवाईक यांच्या अंत्ययात्रेला गेल्यानं ती मयत व्यक्ती कोरोना बाधित रूग्ण सापडल्याने तोही कोरोना बाधित झाला, यामुळे त्यांच्या संपर्कातील त्यांचे कुटुंबीय पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांना आज कुंभार खेडा येथून रावेर तालुका बीडिओ सोनिया नाकाडे , आरोग्य सेवक,कुंभारखेडा गावातील पोलीस पाटील, ग्रारमसेवक, सरपंच, तलाठी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थरीय कोरोना समिती, कर्मचारी यांच्या साहाय्याने सावदा येथे कोरोनटाईन ठेवण्यात आले,
तसेच यामुळे कुंभारखेडा गावात मोठी खळबळ उडाली, कुंभारखेडा गावातील लोकनियुक्त सरपंच लताबाई बोंडे यांनी लगेच सफाई कामगारांना तो परिसर स्वच्छ करून,सनिटायझरची फवारणी करण्याचे संवेदनशीलता दाखवून जबाबदारी कर्तव्य पार पाडत, संबंधित परिसराला रावेर तालुका ग्रामविकास अधिकारी सोनिया नाकाडे यांच्या उपस्थितीत त्वरित सील करून गावात एक दिवसीय जनता कर्फ्यु गावकऱ्यांनी पाळावा असे आव्हान केले, तसेच अजून तीन जणांना कुंभार खेड्यात
होम कोरोनटाईन ठेवण्यात आले आहे,
तसेच बीडिओ सोनिया नाकाडे यांनी संपूर्ण सील विभाग सुचना केल्या, औषधी चे वाटप केले, तसेच गावात कुठेही अवैध दारू विक्री होणार नाहीत याची दक्षता सदर पोलीस प्रशासन यांनी घ्यावी, व सीलबंद भागात दोन पोलिस वा होमगार्ड चं पाचारण करण्यात यावेत असे आदेश पोलिस प्रशासन प्रणाली यांना दिले, तसेच कुंभार खेड्यात नियमांचे काटेकोरपणे पालन सर्व सामान्य माणसाने करावं अशी विनंती केली,
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
-
कावठे (ता. साक्री, जि. धुळे) – दिनांक 2 जून 2025 रोजी मौजे कवठे येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा