Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

एम.टी.एस.परिक्षेत भार्गव दुसाणे पाचोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक उत्तीर्ण..!



पाचोरा प्रतिनिधी:दि.२५ जूलै रोजी घेण्यात आलेल्या एमटीएस(महाराष्ट्र टॅलेंट सर्च) परिक्षेत पाचोरा येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलचा ४ थी चा विद्यार्थी भार्गव अनिल दुसाणे याने २०० पैकी १७४ गुण मिळवत घवघवीत यश संपादन करीत तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

एम.टी.एस.परिक्षेत भार्गव दुसाणे पाचोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक उत्तीर्ण..!

त्याला शिक्षिका प्रज्ञा मॅडम यांनी मार्गदर्शन केले.या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.भार्गव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथील निदेशक अनिल दुसाणे आणि जि.प.प्राथमिक शिक्षिका सुवर्णा दुसाणे यांचा सुपुत्र आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध