Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
अखिल भारतीय जीवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओंकार ईशी, तर सचिवपदी संदिप ईशी यांची निवड..
अखिल भारतीय जीवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओंकार ईशी, तर सचिवपदी संदिप ईशी यांची निवड..
शिरपुर : (प्रतिनिधी)अखिल भारतीय जिवा सेना, धुळे जिल्ह्या तर्फे, सुजित काटे फार्म हाऊस,नगांवबारी धुळे येथे जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम श्री संत सेना महाराज तसेच शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, उपाध्यक्ष भगवान चित्ते, महिला प्रदेशाध्यक्ष मीनाक्षी भदाने यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष समाधान निकम, उत्तर महाराष्ट्र संघटक जितेंद्र बोरसे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुधीर महाले, जळगाव जिल्हाअध्यक्ष देविदास फुलपगारे, धुळे जिल्हा महिला अध्यक्ष मनीषा चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकित मावळते जिल्हाध्यक्ष गणेश ठाकरे यांनी प्रास्ताविक केले व नविन कार्यकारणी ची घोषणा केली.
नूतन जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे
ओंकार भगवान ईशी (धुळे जिल्हाध्यक्ष),
संदीप बापूराव ईशी(धुळे जिल्हा सचिव),
दिनकर पवार (उपसचिव), वसंत चित्ते (कार्याध्यक्ष),हेमंत चित्ते शिंदखेडा, (उपाध्यक्ष),योगेश सैंदाणे सोनगीर,(उपाध्यक्ष),नितीन वारुडे अर्थे,(उपाध्यक्ष),
जगदीश जगताप पिंपळनेर, साक्री (उपाध्यक्ष),ज्ञानेश्वर सोनवणे (संपर्कप्रमुख),प्रदीप भदाणे (सह संपर्कप्रमुख),मनोज ठाकरे (कोषाध्यक्ष),
कैलास याळीस (सहकोषाध्यक्ष),
भरत बोरसे (जिल्हा संघटक),
पांडुरंग सैंदाणे (जिल्हा संघटक),
शंकर सैंदाणे (जिल्हा संघटक),
कुंदन महाले (जिल्हा प्रवक्ता)
मनोज पगारे, (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख),
अँड.भटू मोरे (जिल्हा विधीतज्ञ) तसेच
जिल्हा मार्गदर्शक म्हणुन सुरेशदादा महाले, गणेश ठाकरे मनोज बोरगावकर, दासभाऊ महाले, तुषार सैदांणे,योगेश महाले, उमेश महाले, मुकेश चित्ते, रविंद्र सोनवणे, विठ्ठल बोरसे, बापू सैंदाणे यांची तर शिरपूर तालुका अध्यक्ष चेतन शिरसाठ, तालुका उपाध्यक्ष, गोकुळ वारूडे, शिरपुर तालुका प्रसिध्दी प्रमुख, ज्ञानेश्वर सैंदाणे, राहुल सूर्यवंशी, धुळे शहराध्यक्ष, भिकन सैंदाणे,धुळे तालुका संघटक, राकेश सैंदाणे, कापडणे शाखाप्रमुख,अरुण सूर्यवंशी धुळे शहर मार्गदर्शक,आदींची निवड करण्यात आली व पुढिल काही कार्यकारण्या नुतन जिल्हाअध्यक्ष ओंकार ईशी यांच्या मार्गदर्शनात होतील असे जाहिर करण्यात आले.
याप्रसंगी पोलिस उपनिरिक्षक चुनीलाल सैंदाणे,उ.म.संघटक गोकूळ बोरगांवकर, कल्याण सैंदाणे,गिरीश महाले,अंबादास निकम,कमलाकर बोरसे,राजेंद्र महाले,नाना चित्ते,बापू सैंदाणे,सतीश पवार,विलास खोंडे, राहुल सूर्यवंशी,मनोज ठाकरे,मनोज सैंदाणे,भैया महाले,किशोर सोनवणे,योगेश ईशी, महेश निकम,आबा सैंदाणे,मुकेश चित्ते,राजेंद्र जाधव,रवींद्र ईशी,रामभाऊ सोनवणे ,गोपाल चित्ते,संदीप निकम, दादा सोनवणे,रुपेश साळुंखे, सखाराम न्हावी, एम.एल.वाघ,यांचे सह महिला पदाधिकारी मनीषा चित्ते,संध्या सैंदाणे, छाया महाले, सीमा ईशी, रंजना सूर्यवंशी,ज्योती महाले, कल्याणी ठाकरे,मीनाताई बोरसे,गीता खोंडे, भावना सोनवणे,हिराबाई सोनवणे,प्रीतम सूर्यवंशी उपस्थित होत्या. सुत्रसंचलन कार्याध्यक्ष वंसत चित्ते यांनी केले.तर आभार मा. सचिव मनोज बोरगावकर यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा