Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

जळगाव शहरांत उद्या होणार 51फुटी रावण दहनाचा कार्यक्रम ...... ....




जळगाव प्रतिनिधी योगेश भोई 
एल.के.फाऊंडेशनतर्फे 8ऑक्टोबर रोजी जळगाव म्हेरूण तलाव येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.रावण तयार करण्यासाठी बांबूचा वापर न करता पर्यावरनाच्या रक्षणासाठी लोखंडी फोल्डिंगमध्ये रावण तयार करणायात येणार आहे.51फुटी उंचीचा रावण दहनाच्या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करणायात येणार आहे.या वेळी प्रमुख उपस्तीथी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन.सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील.जळगावच्या महापौर सीमा भोळे.आमदार सुरेश भोळे.ललित भाऊ कोल्हे.आदी नेते व कार्यकर्त.उपस्तीथीत राहणार आहे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध