Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

भाजपा महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ मंगळवारी दि. 8 ऑक्टोबर रोजी प्रचार फेरी




शिरपूर - भाजपा, शिवसेना, आर. पी. आय, महायुतीचे अधिकृत उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ दि.०८/१०/२०१९ मंगळवार रोजी प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ७.४५ वा. सुभाष नगर, सकाळी ९.१५ वाजता वाघाडी, सकाळी ११.१५ वाजता अर्थे खु., दुपारी १२.३० वाजता अर्थे बु., दुपारी १.१५ वाजता कुवे या ठिकाणी प्रचार फेरी काढण्यात येत आहे. 
या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री अमरिशभाई पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष राहुल रंधे, भाजप शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख हिम्मतराव महाजन, शिवसेना तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत, शिवसेना शहर प्रमुख मनोज धनगर, आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष रमेश सैंदाणे, महायुती चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले आहे.

-----------------------------------------------



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध