Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

भाईदास मोरे व सुभाष भोई शिरपूर यांना समाज भूषण पुरस्कार प्राप्त




शिरपूर :प्रतिनिधी:भाईदास मोरे व सुभाष भोई शिरपूर यांना समाज भूषण पुरस्कार प्राप्त धुळे जिल्हा भोई समाज महासंघाने समाजाचे चांगले समाज कार्य करण्याची दखल  घेऊन शिरपूर येथील भोई समाजाचे माजी तालुका अध्यक्ष व पंच मंडळाचे सचिव भाईदास मोरे यांना  दिनांक 20 औक्टोम्बर 2019 रोजी धुळे येथे झालेल्या भोई समाजाचा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यात धुळे जिल्हा भोई समाज महासंघाचे अध्य्क्ष मा.बापूसाहेब गणेश रामभाऊ मोरे यांचे शुभ हस्ते समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच शिरपूर येथील तालुकाअध्य्क्ष सुभाष भोई व नगरसेवक गुलाब भोई यांनाही समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.





या कार्यक्रमाप्रसंगी राज्यातील हजारो भोई समाजबांधव शिरपूरचे माजी नगरसेवक दंगल मन्साराम भोई,माजी शिक्षण सभापती
आणि पंच मंडळाचे अध्य्क्ष सी.एम.भोई सरलाल भोई  यशवंत निकवाडे सर,रविंद्र सोनवणे,LiC विमा यजट भोजराज ढोले,दिलीप ढोले,विजय मोरे, तरुण गर्जना न्युज पेपर मुख्य संपादक संतोष भोई,व राज्यातील प्रत्येक जिल्यातील जिल्हाध्यक्ष,तालुका अध्येक्ष व महासंघाचे सचिव वसंत तावडे सर आणि सर्व महासंघाचे पदाधिकारी हजर होते. सदर मेळाव्यात आलेल्या असंख्य भोई समाज बांधवानी समाज भूषण पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात व अभिनंदन केले व या समाज भूषण पुरस्कार दिल्या बद्दल आयोजकांचे आभार व धन्यवाद 



आदर्श भोई समाज विकास मंडळ शिरपुर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध