Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
ॲनिमेशन व VFX Industry या क्षेत्रात शिक्षण प्राप्त केल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत व ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये आपल्या कौशल्याने विविध प्रोजेक्ट पूर्ण करणाऱ्या न्यू बामखेडा, येथील आपले गुजर युवा सागर हिरालाल चौधरी यांचे कौतुकास्पद कार्य
ॲनिमेशन व VFX Industry या क्षेत्रात शिक्षण प्राप्त केल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत व ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये आपल्या कौशल्याने विविध प्रोजेक्ट पूर्ण करणाऱ्या न्यू बामखेडा, येथील आपले गुजर युवा सागर हिरालाल चौधरी यांचे कौतुकास्पद कार्य
ॲनिमेशन व VFX Industry या क्षेत्रात शिक्षण प्राप्त केल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत व ॲनिमेशन इंडस्ट्रीमध्ये आपल्या कौशल्याने विविध प्रोजेक्ट पूर्ण करणाऱ्या न्यू बामखेडा,ह मु, शिरपूर येथील गुजर समाजाचा युवा सागर हिरालाल चौधरी यांचे कौतुकास्पद कार्य
मित्रांनो आज काल केवळ वैद्यकीय व इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध आहेत असं समजून घेण्यापेक्षा इतर अनेक पर्याय आज आपलं करिअर बनवण्यासाठी उपलब्ध झालेले आहे.
असाच एक सुंदर आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याची डिमांड खूप राहणार आहे असं एक क्षेत्र म्हणजे ॲनिमेशन इंडस्ट्री यात अनेक तरुण आपले करिअर आजमावत आहेत व यशस्वी होत आहे.
यातूनच (न्यू बामखेडा)ह,मु शिरपूर येथील डाॅ हिरालालभाई गोविंद चौधरी, मुख्य संपादक ग्राम सिद्धी पेपर, यांचे चिरंजीव सागर हिरालाल चौधरी यांनी या क्षेत्रामध्ये VFX व ॲनिमेशन या दोन प्रोजेक्टवर अत्यंत सुंदर असं कार्य करत आपला नावलौकिक प्राप्त केलेला आहे.
याशिवाय सागर तरुण पत्रकार असून ते, स्वतः गुजर लोक नायक ह्या वृत्तपत्राचे संपादक आहेत.
त्याबद्दल आपण निश्चित जाणून घेऊन या इंडस्ट्रीमध्ये आपलं करिअर घडवू शकता.
सागर यांनी केलेल्या आतापर्यंतचे उत्कृष्ट प्रोजेक्ट खालील प्रमाणे
⬇⬇⬇
(SHADOW) (THE SHORT FILM 2012) WORK AS A ASS. DIRECTOR
(OFFLINE) (THE SHORT FILM 2014) WORK AS A CINEMATOGRAPHER
(AN ARTICLE) (THE SHORT FILM 2015) WORK AS A MUSIC COMPOSER
(HUNGRY HUMPTY) (3D ANIMATED SHORT FILM 2016) WORK AS A PROJECT LEAD
(READY JET GO) (INTERNATIONAL ANIMATED SERIES) WORK AS A LIGHTING ARTIST
(ALPHA AND OMEGA 8)(HOLLYWOOD ANIMATED MOVIE) WORK AS A LIGHTING ARTIST
(MADRASAT AL BANAT) (DUBAI’S POPULAR ANIMATED SERIES) WORK AS A LIGHTING ARTIST
(DHUNDA) (MARATHI FEATURE FILM 2017) WORK AS A D.O.P.
(RUGNA) (THE SHORT FILM 2017) WORK AS A EDITOR
(THE BOX) (THE SHORT FILM 2017) WORK As A CINEMATOGRAPHER & EDITOR
(HARI OM PRASAD) (TV SERIES 2017) WORK As A CG ARTIST
(LET IT BE) (INTERNATIONAL ANIMATED SHORT FILM 2017) WORK As A PROJECT LEAD
(ASLI NAQLI) (TV SERIES 2017) WORK As A CG ARTIST
(BLIND LOVE) (GUJAR WEB SERIES 2017) WORK As A VFX ARTIST
(PACKUP) (WEB SERIES 2017) WORK As A ASSISTANT DIRECTOR
(DIL HONA CHAHI DA JAWAN) (Movie 2018) WORK As A VFX ARTIST
(JAGGA JIUNDA E) (Movie 2018) WORK As A VFX LEAD
(RANJHA REFUJI) (Movie 2018) WORK As A VFX LEAD
(KI MAI KALLI AA) ( Sara Gurpal's Song 2018) WORK As A VFX & CG LEAD
(GRECOBE THE GREEN COFFEE) (Advertisement 2018) WORK As a PROJECT LEAD
(CHICKEN MASALA) (Bemet's Song 2018) WORK As A VFX & CG LEAD
(BLACKIA) (Movie 2019) WORK As A VFX LEAD
(IRTE) (Institute of Road Traffic Education) WORK As A PROJECT LEAD
(CONGRATULATIONS TO SAGAR FOR HIS GREAT ACHIEVEMENTS)
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील काटवान परिसरात राजधर देसले माऊली नावाचा झंझावाती कारकीर्द नव्या गट रचनेनंतर म्हसदी किंवा दात्तर्ती गटातून रणशिंग फुंकणार...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध घातला असताना त्या आदेश...
-
परंडा दि. २१ तालुक्यातील शेळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी या लहानशा खेडेगावात अंत्यसंस्कारासाठी देखील मूलभूत सुविधां...
-
नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळकट करणारी 'संत नामदेव घुमान यात्रा' यंदा १...
-
अमळनेर (वाढदिवस विशेष) : नुकतेच पाडळसरे धरणास मिळालेली उच्चस्तरीय मंजुरी ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी ठरली आहे. यामुळे सिं...
-
बेटावद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे आषाढी एकादशीच्या शुभदिनी बेटावद येथील माळी वाडा परिसरातील विठ्ठल मंदिरात पारंपरिक भक्तिभ...
-
कायद्याचा अभ्यास हा निरंतर चालत असतो आणि अवचित काही महत्वाचे न्यायनिर्णय अचानकपणे समोर येतात. ह्यापूर्वी सहकारी सोसायट्यांना / संस्थांना माह...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात वडार वाडा परिसरात अवैध गावठी दारू अड्ड्यावर नरडाणा पोलिसांनी सोमवारी सकाळी छापा टाकत मोठी कारवाई केली. या ...
-
धुळे प्रतिनिधी :- "शिक्षणाचे मंदिर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेत प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिका आणि ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा