Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१९

ज्वारी बाजरी पिकांवर सतत पाच दिवस पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान दिसण्यास मिळाले






                  
सत्रासेन प्रतिनिधी:सुभाष पाटील :येथील शेतकऱ्यांन कडून सतत पाच दिवसापासून पाऊस चालू असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजगी दिसण्यास मिळाली कारण शेतकऱ्यांचे ज्वारी बाजरी मक्का ये परी पक्व झालेले पिक कापणीस आले असून कापणीस वेळी पाऊस आल्याने त्या पिकांनी कोंब काढण्यास सुरुवात केली.

त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज रीप रीप चालणाऱ्या पावसामुळे आता शेतकरी राजा चिंतेत पडलेला दिसून येत आहे. 

या पावसामुळे ज्वारी बाजरी मक्का चे कणीस देखील काळे व कोंब फोडल्यामुळे भाव कमी होईल आशी देखील चिंता शेतकरी राजाला लागले आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने कडून शेतकरी राज्यांना काहीतरी मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी राजा करित आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध