Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

डॉ जितेंद्र ठाकूर यांची आज दि १६ रोजी शिरपूर शहरात भव्य जनाशिर्वाद प्रचार रँलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




शिरपूर शहरात आज दि १६ रोजी डॉ जितेंद्र ठाकूर यांनी जनाशिर्वाद प्रचार रँलीचे आयोजन केले होते.या प्रचार रँलीत डॉ जितेंद्र ठाकूर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या भव्य जनाशिर्वाद प्रचार रँली शहरातील शकुंतला लाँन्स परिसर,वाल्मिकी नगर परिसर,अंबिका नगर हुडको,पाटील वाडा,गौतम नगर,शिंपी गल्ली,दगडी शाळा,खालचे गांव बौध्द वाडा,तारांतार मंदीर,खालचे गांव बालाजी मंदीर,बारी गल्ली आदी परिसरात जनाशिर्वाद प्रचार रँली नेण्यात आली होती.यावेळी नागरिकांनी डॉ जितेंद्र ठाकूर यांचे स्वागत केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध