Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

भोई समाज युवा मंचचा जाहीर पाठिंबा





भोई समाजाचे दमदार संघटन असलेल्या भोई समाज युवा मंच यांच्या वतीने नाशिक शहरातील नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भोई समाजाचे
श्री नितीन पांडुरंग गुणवंत तसेच 
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून
सौ देवयानीताई सुहास फरांदेआणि 
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून
सौ सीमाताई महेश हिरे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला

सदरील उमेदवारांना भेटून भोई समाजाच्या विविध समस्या तसेच समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा व राज्यस्तरीय समस्यांवर आमचा आवाज विधानसभेत पोहोचवावा अशी अपेक्षा भोई समाज युवा मंचच्या वतीने करण्यात आले
यावेळी भोई समाज युवा मंच उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री निलेश शिवदे,  जिल्हाध्यक्ष श्री निलेश वाडीले,  शहराध्यक्ष श्री भारत डांगरे, जिल्हा महासचिव श्री राजेश मोरे,विभाग अध्यक्ष सिडको रोहित डांगरे,सातपूर विभाग अध्यक्ष राहुल साटोटे,पंचवटी विभाग अध्यक्ष मिलिंद काठवते, गजानन चव्हाण,आनंदा शिवदे  इतर पद अधिकारी व मित्र परिवार 
यावेळी मोठ्या उत्साहात  उपस्थित होते हे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजय होतील असा विश्वास करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध