Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०१९

भरघोस मतांनी काशिराम पावरा यांना निवडून द्या असे आवाहन माजी मंत्री अमरिशभाई पटेल, रोहिणी येथे जाहीर सभा, हजारोंची उपस्थिती





शिरपूर:प्रतिनिधी:गेल्या पाच वर्षात भरपूर विकास कामे केली. पण सत्ता नसतांना शिरपूर तालुक्याचा विकास अपेक्षेप्रमाणे झाला नाही. म्हणून तालुक्याच्या विकासासाठी भाजप मध्ये प्रवेश केला. विकासाची घोडदौड कायम राहण्यासाठी प्रवेश केला. गेल्या 35 वर्षात अनेक विकासाची कामे केली, साधा सिधा उमेदवार निवडून द्यावा. महाराष्ट्रात आदर्श कामे केली. 216 बंधारे बांधून तालुक्यात पाण्याचे काम केले. शासनाच्या मदतीने यापुढे 250 ते 500 बंधारे पूर्ण करायचे आहेत.

अधिकारी, मोठ्या हुद्द्यावर तालुक्याची मुले जाण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.
सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही जीव ओतून काम सुरु. 350 बेड चे अद्ययावत हॉस्पिटलचे काम भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच सुरू करणार.

सर्वसामान्य जनतेला सुखसोयी पुरविणार, सर्वांच्या समस्या सिडविणार. जास्तीत जास्त मतांनी काशिराम पावरा यांना निवडून द्या असे आवाहन माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी मनोगतात केले.

तालुक्यातील रोहिणी येथेसोमवारी दि. 14 ऑक्टोबर रोजी भाजप, शिवसेना, आरपीआय, महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अमरिशभाई पटेल, भाजप तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, उद्योगपती तपनभाई पटेल, गयास खाटीक, डॉ. मनोज महाजन, चंद्रकांत पाटील, जयवंत पाडवी, विक्की चौधरी, देवेंद्र पाटील, दत्तू पाडवी, रविंद्र कोळी, प्रेमचंद राठोड, प्रकाश पावरा, गिलदार पावरा, सखाराम पावरा, जि प सदस्य, पं स सदस्य, सरपंच डॉ. आनंद पावरा व अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेमंत पाटील मनोगत भाई यांनी चौफेर विकास केला, भाजपा चे काम सर्व जण प्रामाणिक पणे
कै प्रल्हादराव पाटील यांच्या मुळे 1985 ला भाई यांनी भाजपा मध्ये होते
बंडखोर यांना त्यांची जागा दाखवा
त्यांना अनेक पदे मिळाली
पक्षाची गद्दारी केली नाही कोणीही करू नये,

सर्वसामान्य उमेदवार काशिराम पावरा


राहुल रंधे मनोगत
उज्ज्वला योजना अंतर्गत

गॅस शेगडी वाटप, शिलाई मशीन, ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत अनेक योजना लाभ दिला, भाई यांनी देखील काही समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न व्हावेत
अण्णा नी प्रयत्न केले, हिना गावित यांचे सब स्टेशन
बंडखोर उमेदवार यांनी गद्दारी केली
पक्षाचे काम करायचे आहे


सूत्र संचालन जयवंत पाडवी














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध