Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

पोकळ धमक्या देण्यापेक्षा जनतेची भावना जाणून घ्या :-डॉ जितेंद्र ठाकूर





शिरपूर:प्रतिनिधी:पोकळ धमक्या देण्यापेक्षा जनतेची भावना जाणून घेने म्हत्वाचे आहे. तालुक्यात परिवर्तनाची लाट सुरु आहे.भाजपला खालच्या पातळीत बोलणारे आज भाजपात आलेत त्यांना जनतेने योग्य धडा शिकवावा.जातोडे येथे सभेदरम्यान डॉ जितेंद्र ठाकूर बोलत होते.

आज दि १५ रोजी डॉ जितेंद्र ठाकूर यांची सभा जाताडे येथे घेण्यात आली होती.यावेळी डॉ जितेंद्र ठाकूर सभेत बोलतांना बोलले की,शिरपूर तालुक्यात परिवर्तन करण्याची गरज आहे.पोकळ धमक्या देण्यापेक्षा जनतेची भावना जाणून घेने म्हत्वाचे आहे. तालुक्यात परिवर्तनाची लाट सुरु आहे.भाजपला खालच्या पातळीत बोलणारे आज भाजपात आलेत त्यांना जनतेने योग्य धडा शिकवावा.यावेळेस जनतेचा आमदार असणार आहे.असे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी जनतेला संबोधित केले.यावेळी सभेच्या मंचावर प्रमुख मान्यवर उपस्थित होते.सभेसाठी जातोडे परिसरातील मोठ्या संख्येने यावेळी नागरिक उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध