Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा




रावेर दि.१५:प्रतिनिंधी:अजीज शेख :      येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात माजी राष्ट्रपती मिसाईल मँन डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला  प्रथम डॉ. ए. पी .जे . अब्दुल कलाम यांचे प्रतिमेस  रावेर नगरीचे नगराध्यक्ष दारा मो. जफर मो. माजी. नगराध्यक्ष हरिषशेठ गनवाणी यांनी माल्यार्पण करुन  मा. सोपान पाटील दिलीप कांबळे यांनी दिप धप पुजन केले संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश घेटे यांनी वाचनाचे महत्त्व सांगुन तसेच वाचनालय ही काळाची गरजे आहे असे प्रास्ताविक म्हतले यावेळी अजबराव पाटील, संस्थेचे संचालक अँड. दिपक गाढे, दशरथ घेटे, फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे हिरालाल सोनवणे अनिल डि. घेटे, संघरक्षक तायडे, पंकज वाघ       वाय. एस. पाटील रमेश घेटे, कैलास लहासे,अशोक इंगळे,दिपक तायडे, नरेंद्र पाटील, मयुर गाढे, प्रविण घेटे, अशोक घेटे, विलास लहासे, धनराज घेटे, दिलीप तायडे, गोविंदा लहासे, बाळु तायडे, प्रमोद तायडे, ज्ञानेश्वर घेटे,... ई. व . वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार ग्रंथपाल निलेश तायडे यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध