Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

भोई समाजाच्या वतिने व भोई समाज कार्यकर्ते च्या वतिने अकोला येथे शासकीय विश्राम गुह येथे दि.02/03/2020रोजी मिटींगच्या संदर्भात बैठकीच आयोजित करण्यात आले




बैठकीचा संदर्भ व विषय.या बैठकीचा मुळ विषय असा  आपल्या समाजाच्या संदर्भात आपल्याला एक प्रतिष्ठान व फोंडेशन ची निर्माण करणे संदर्भात 
(1) भोई समाज प्रतिष्ठान
(2)मच्छिंद्रनाथ भोई समाज प्रतिष्ठान 
(3  ) जतिराम बर्वे प्रतिष्ठान 
असे तिन पैकी एक नाव सर्वानुमते निवडायच आहे 

त्या नंतर या प्रतिष्ठानच रजिस्टर नंबर घेवुन या प्रतिष्ठान मार्फत भोई समाजातील या प्रतिष्ठान मध्ये  विवाह सोहळा .सभाजातील दुःखद घटना  व.विद्यार्थी गुन गौरव सोहळा या मध्ये घेतली जातिल.

 (1)या कमिटी मध्ये पाच जिल्ह्यातील प्रतिनिधी निवडायच आहे  अमरावती. अकोला. बुलढाणा. वाशिम यवतमाळ. असे पाच जिल्ह्यातील या प्रतिष्ठान मध्ये समाविष्ट करण्यात येईल.

(1)या प्रतिष्ठान मध्ये भोई समाजातील गोरगरीब मुला मुलींचे लग्न  व सोहळा घेण्यात  जो कोणी या सोहळ्यात आपल्या मुला मुलीचे लगन लावले  त्या  हाँल चा खर्च जेवणाचा खर्च हे प्रतिष्ठान करेल   पण एकाच वूळी कमीत कमी दहा मुला मुलीच लग्न लागले पाहिजे याचा संपूर्ण खर्च हे प्रतिष्ठान करेल पण त्याला या  प्रतिष्ठानचा सभासद व्हावे लागेल.

(2)भोई समाजातील गोरगरीब भोई समाजाच्याघरी एखाद्या परिवाराची परिस्थिती नसेल तर त्या अंत्यसंस्कार अत्यंविधी साठी  हे प्रतिष्ठान 5000हजार रुपयाची आर्थिक मदत करेल 
.(3)भोई समाजातील गोरगरीब मुला मुलींच्या शिक्षण संदर्भात विचार करेल.शालेय पाठपुस्तक शाळेचे कपडे  गणवेश दिल्या जाईल व त्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा घेतल्या जाईल. 

पण प्रतिष्ठानचा सभासद होने प्रत्येकाला अनिवार्य राहील  जो प्रतिष्ठानचा सभासद होईल त्याला याच लाभ मिळेल.
 
टिप.या मिटींग व बैठक मध्ये  फक्त समाज हिताच प्रश्न राहील 
कुठल्याही संघटना व पक्षाचा विषय राहणार नाही  

या कार्यक्रमाचे आयोजनासाठी माननीय ऊमेशभाऊ नंदाने  आत्मारामजी मात्रे साहेब भास्कररावजी नंदाने साहेब
सुरेशराव भारसाकळे साहेब 
श्रावनजी धारपवार  संदिपभाऊ धारपवार  लक्ष्मण सपकाळ साहेब  प्रकाश मेसरे साहेब सर्वानी पुढाकार घेवून पाच जिल्ह्यातील भोई समाजाच्या वतिने हा स़ुदर सोहळा राबविण्यात येईल 
आपला उमेशभाऊ नंदाने 
अकोला जिल्हा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध