Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ जून, २०२०

शिरपूर शहरातील एक पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यु..!



शिरपूर प्रतिनिधी:शिरपूर शहरातील एका  पॉझिटीव्ह रूग्णाचा म्रुत्यु...!
आताच प्राप्त झालेल्या माहिती नुसार शिरपूर शहरातील वाल्मिकनगर
येथील एका पॉझिटीव्ह रुग्णाचा धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार दरम्यान म्रुत्यु झाल्याचे प्रथमदर्शनी माहिती प्राप्त झाली आहे.

घरात रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा !अफवांकडे दुर्लक्ष करा…!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध