Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

ग्रामपंचायत निवडणुक अब की बार,भोईसमाज शतक पार..! श्री तुषार सोमनाथ साटोटे..!



महराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुक रणधुमाळी संपली आणि निवडणूक निकाल दि.१८ जानेवारी २०२१ रोजी जाहिर झाले आहेत.अनेकांनी उमेदवारी अर्ज भरुन आपले नशिब आजमवून पाहिले. सरकार दरबारी नगन्य आणि उपेक्षित असणारा भोईसमाज देखील यात उतरला होता.

महाराष्ट्रात भोईसमाजाचे विजयी उमेदवाराचा आकडा तब्बल शंभरीपार निवडला गेला. काही बिनविरोध तर काहींनी ग्रामपंचायतीच्या रणभुमीत उतरुन आपली विजयी पताका फडकवली. यावरुनच भोई समाजाचे आपले स्थानिक वर्चस्व मोठ्याप्रमाणात आहे हे सिद्ध केले आहे.संपुर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांकडुन ह्या विजयी शिलेदारांचे कौतुक होत आहे आणि अभिनंदनाचे गुलाल उधळले जात आहे!

राजकारणात सक्रीय समाजबांधवांनी नगरपालिका,लोकसभा,विधानसभेची तयारी करायला हवी जेणेकरून राजकारणात आपला ठसा उमटवता येईल. भोई समाजाला देखील आता राजकारणात सक्रिय होण्याची गरज निर्माण झालेली आहे.

शतकपार निवडून आले असले तरीही महाराष्ट्रातील उमेदवारांची संपूर्ण यादी अजून मिळालेली नाही.जे समाजबांधव 

निवडून आले ते खालील प्रमाणे-

1)अर्जुनराव नेमाडे (अमडापुर)
2)सुनिल विटे(विहिगाव)
3)नितीनभाऊ सुरजुशे(लाखपुरी)
4)सौ,आरती विलास बावणे(हिंगणा वैजनाथ)
5)सौ पुष्पा सजय मोरे( हिगणा वैजनाथ)
6)सौ,निलिमा विठ्ठल भामोद्रे(भोनगाव)
7)सौ नयनाताई गजानन बावणे(किणखेड पुर्णा)
8)सौ,सुनदाताई बाळुभाऊ सपकाळ(किणखेड पुर्णा)
9)गजानन सुरजुसे(महान पिजर)
10)प्रकाश तायडे(महान पिजर)
11)भानुदास चवरे (महान पिजर)
12)सचिन बावणे(हाता)
13)सौ शितलताई पेचकाडे(धनज)
14)राहुल कुकडे(राहित सहीत)
15)शिदुताई मोरे(उब्रडा बाजार)
16)श्री,नेमाडे(उब्रडा बाजार)
17)सौ अमझरे(डवला)
18)श्री अमझरे(डवला)
19)रामदास तायडे(पणज)
20)भारत नेमाडे(शिवण गाव)
21)राजेद्र माल्टे(काटेपुर्णा)
22)शिदुताई सुरजुशे(लाळेगाव)
23)दिनकर वाघमारे(डोगरगाव)
24)सौ रुपाली उमेश भोई(गुडाळवाडी)
25)सौ मनिषाताई विजय मोरे(पातोडा)
26)सदीपराव अनंतवाल(निडेब ता उदगीर,जि लातुर
27)श्री संतोष मोरे(सारंगखेडा)
28)सौ मिनाबाई रविद्र रामोळे(तोरखेडा)
29)श्री भारत देविदासराव नेमाडे (तिवसा अमरावती)
30)सौ मनिषा विजय मोरे(पातोंडे, जळगाव)
31)सौ ज्योतीबाई विनोद वानखेडे (कोपर्ली, नंदुरबार)
32)सौ सोनाली भुषण मोरे (सारंग खेडा)
33)श्री संतोष हिरालाल मोरे (सारंगखेडा)
34)श्री गजानन सुरजुसे (महान)
35)प्रकाश तायडे (महान)
36)भानुदास चवरे (महान)
37)श्री नाना शिवलाल भोई (बहाळ,चाळीसगाव)
38)रवि अंबादास शिरफुले (डोगरगाव पुल)
39)बाबुलाल रामदास भोई (तारखेडा जामनेर)
40)सौ.प्रतिभा महादेव अवझाडे ग्रा.पं.मंगरूळ यवतमाळ 
41) सौ.प्रतिभा पुरुषोत्तम अवझाडे ग्रा.पं मंगरूळ यवतमाळ
42)श्री प्रकाश फकीरी बावणे ग्रा. पं. वडगाव गाढवे ता. दारव्हा जि. यवतमाळ 
43)समाधान भोई(देगाव ,पंढरपूर)
44)निलाबाई नगरे(कोळेगाव,मोहोळ)
45)सौ सिंधू भोई(बेगमपूर, मोहोळ)
46)सौ,उमाश्री भोई(बेगमपूर, मोहोळ)
47)जयराम भोई( सादेपुर, दक्षिण सोलापूर)
48)तुळशीराम भोई(सरकोली, पंढरपूर)
49)पांडुरंग भोई(सरकोली, पंढरपूर)
50)सतीश भोई(पिराची कुरोली, पंढरपूर)
51) मंगल भोई (मिरी ता,मोहोळ)
52) सौ सरला निंबा भोई (बहादरपुर)
53)श्री अभिजित शिनगारे (खडकाळे, कामशेत)
54)सौ शिल्पाताई विजय दौंडे (खडकाळे)
55)सौ रेखाबाई विरेन्द्र वाडिले (रंजाणे, शिंदखेडा)
56) सौ प्रमिलाबाई छोटुलाल वाडिले (रंजाने, शिंदखेडा)
57) सौ मंगलाबाई भिला बोरसे (रंजाने, शिंदखेडा)
58) सौ सिमाबाई छोटु मोरे (रंजाने, शिंदखेडा)
59) सौ हेमलता संतोष श्रीनाथ (वडगाव,फत्तेपुर) 
60) श्री दिपक बावणे (महाविरनगर, अमरावती)
61)सौ सिमा तिकोने (शेरी)
62)श्री सोमा झेंडु मोरे (टेकवाडे, शिरपुर)
63)सौ प्रविला भारत बावणे (वणी, हिंगणघाट)
64)श्री सुकलाल श्रावण भोई (कानळदा, जळगाव)
65)सौ सरलाबाई डिगंबर भोई (आव्हाणे, जळगाव)
66) सौ अनिता भोई (तारखेडा, जामनेर)
67)सौ नैनाताई बावणे (किनखेड पुर्णा)
68) श्री निलेश गायकवाड (भवरापुर,पुणे)
69) श्री बालाजी डिंगबरराव नंदाने (माळेगाव,नांदेड)
70)श्री प्रभाकर बिजोले ( पेनुर,पुर्णा परभणी)
71) सौ कोमलताई मारुती माहुलकर (टाकळी भिमा, पुणे)
72) श्री धनराज नामदेव भोई ( साकेगाव, जळगाव)
73) सौ मिनाबाई रवि रामोळे (तोरखेड)
74) श्रीमती प्रभाताई रघुनाथ पारशी( मुकुटबन, यवतमाळ)
75) सौ उषा परेशुराम वाडीले (टेकवाडे ता शिरपूर)
76)विनोद रमन वानखेड़े (कोपर्ली ता नंदूरबार)
77) जगन तमखाने (मुडावद ता शिदखेडा
78)श्री रतनलालजी तायडे ( पणज)
79)समाधान भोई(देगाव ,पंढरपूर)
80)निलाबाई नगरे(कोळेगाव,मोहोळ)
81)सौ सिंधू भोई(बेगमपूर, मोहोळ)
82)सौ,उमाश्री भोई(बेगमपूर, मोहोळ)
83)जयराम भोई( सादेपुर, दक्षिण सोलापूर)
84)तुळशीराम भोई(सरकोली, पंढरपूर)
85)पांडुरंग भोई(सरकोली, पंढरपूर)
86)सतीश भोई(पिराची कुरोली, पंढरपूर)
87)तुकाराम मल्लाव(तिऱ्हे, उत्तर सोलापूर,)
88)अजिनाथ कानिचे(तांदूळ वाडी, माढा)
89) छाया भोई(नळी, पंढरपूर)
90)दिपाली भोई(कुंभरगाव, इंदापूर जिल्हा पुणे)
91)राजेंद्र भोई(सुल्तानपूर, माढा)
92) ज्योती नागेश नगरे(आलेश्वर, परांडा, उस्मानाबाद)
93)सौ मंगल भोई(मिरी, मोहोळ)
94)[सौ.आरुणा सागर परदेशी (लिमगाव खलु)
95)सौ.मनिषा शैलेश ढेंरे (मांजरी)
96)उज्वला भोई(कुंभरगाव, इंदापूर)
97)संग्राम भोई(लाटे, बारामती)
98)उषा भोई(पिराची कुरोली, पंढरपूर)
99)नेताजी चमरे(भिमानगर
100)बलराज मल्लाव(शिरूर, घोडनदी)
101)सचिन मल्लाव(दिलमेश्वर, करमाळा)
102)भगवान नगरे(बोरगाव, करमाळा)
103) श्री दिनेशकुमार नानाजी खंगार         पावनी ता.मोहाडी जि.भंडारा
104) सौ.नंदिनी भास्कर मारबते
 आंबाडी जि.भंडारा
105)श्री.सुभाष बाबुराव उके करचखेडा जि.भंडारा
106)सौ.गीता रवी केवट करचखेडा  जि.भंडारा
107)सौ.शामकला नंदकिशोर मांढरे सालई खुदँ जि.भंडारा 
108)सौ.नंदा पतीराम वलथरे करचखेडा जि.भंडारा
109)सुनील हरिदास डाहारे कन्हाळगांव 
 ता.पवनी जि.भंडारा
110)सौ.शोभा दसारामजी मारबते मांडवी जि.भंडारा
111)श्री.बाबुलाल अमरदास भोयर बोरगाव खुदँ पहेला जि.भंडारा
112)सौ.मंगला विकास केवट बोरगाव खुदँ पहेला जि.भंडारा
113)सौ.उज्ज्वला अंबादास केवट पिंपळगाव(नेली)जि.भंडारा
114)रीना तमसरे बेलगांव जि.भंडारा
115)श्री जिवतू केवट बेलगांव जि.भंडारा
116) श्री.गोपाल छगन धनगर रेंगोळा केसलवाडा जि.भंडारा
117)श्री.क्रिष्णा ईस्तारी सिंधीमेश्राम सालेबडीँ पांधी जि.भंडारा
118)प्रमिला अनील शहारे पाहुनी खात ता.मोहाडी जि.भंडारा
119)सौ.मंजू देवदास शहारे पाहुनी खात ता.मोहाडी जि.भंडारा
120) अशोक ब. शिंदे (जांभूळ)
121) ज्योती भा. जाधव (जांभूळ)
122) गणेश बा. मुसळे (सांवरे)
123) मनिषा म. गाडे (सांवरे)
124) अनिल भोई( बेटावद ता शिवखेड़ा
125) अशोक ब. शिंदे (जांभुळ)
126) ज्योती भा. जाधव (जांभुळ)
127) गणेश बा. मुसळे (सा‌वरे)*
128) मनिषा म. गाडे (सावरे)*
129)अनिल भोई (बेटावद)*
130)सौ शालिनीताई प्रविण पचारे ( नांदुरा,लश्करपुर)
131)गणेश गाडेवाड (शिरूर नांदेड)   132)रामदास तोकलवाड (अब्दुल्लापुर वाडी ) 
133) महानंदाबाई आनंदा टोकलवाड   (घोडज कंधार) 
134) शालुकाबाई घंटेवाड  (मुक्रामाबाद ) 
135)देवराव निलेवाड ( रामखडक) 
136)लक्ष्मीबाई भगवान होटलवाड ( नागराळ)  
137)वंदनाबाई प्रेमलवाड (चोंडी)
138)निलेवाड (राहटी ता उमरी)
139) श्री अशोक शिंदे (जांभुळ)
140) सौ ज्याेती जाधव ( जांभुळ)
141) श्रीमती शकुंतला तारु ( भाटघर)
142) सौ सोनल अमितदादा घुमे 
143) सो हेमलता संतोष श्रीनाथ 
वडगाव फत्तेपूर ता,अचलपूर जि .अमरावती
144)मा.सुजयकुमार कुंडले.(भरतगाव)ता.जि.सातारा



नुकतीच भोईसमाजाचे एकमेव माजी खासदार स्व.जतिरामजी बर्वे साहेब यांची पुण्यतिथी पार पडली. त्यांनी भोईसमाजासाठी काय केले हे आपण सर्व जाणतोच, परंतु त्यांच्या नंतर त्या राजकीय स्तरापर्यंत आपण पोहचु शकलो नाही, हे जरी खरे असले तरी ह्या ग्रामपंचायत  निवडणुकीच्या निकालावरु‌न भोईसमाजाचे वर्चस्व नक्कीच पहायला मिळते आणि याचाच उपयोग करुन राजकीय क्षेत्रात सक्रीय आसणा-या समाजबांधवांनी विचार विनिमय करूण आपली महानगरपालिका, विधानसभा तसेच लोकसभेसाठी तयारी करावी जेणे करुण आपले वर्चस्व सिद्ध होऊन,सरकार भोई समाजाची दखल घेईल.ज्या ठिकाणी भोई समाज बांधव निवडणुकीच्या रिंगणात उभा असेल तिथे पक्ष न पाहता फक्त भोई बांधव म्हणुन पहावे, त्यांना मतदान करावे आणि आपल्या असण्याची जाणीव सरकारला करुण द्यावी.

ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत विजयी झालेल्या सर्व शिलेदारांचे हार्दिक अभिनंदन आणि मानाचा मुजरा.

जय भोईराज


1 टिप्पणी:

प्रसिद्ध