Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
हरीभाऊ जावळे यांना विजयी करा मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी जाहीर प्रचार सभेतून केले आवाहन….
हरीभाऊ जावळे यांना विजयी करा मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी जाहीर प्रचार सभेतून केले आवाहन….
काँग्रेस आघाडीचे सरकार यांनी जे पंधरा वर्षात केलं नाही ते फडणवीस यांनी फक्त पाच वर्षांत करून दाखविले म्हणून रावेर विधानसभा मतदारसंघातून हरीभाऊ जावळे यांना विजयी करा.असे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी जाहीर प्रचार सभेतून केले आवाहन….
२०१४ आणि २०१९ मधे आपण मोदी सरकारला मोठ्या मतांनी निवडून दिले आहे.मोदीजी याांच नेतृत्ववाखाली देेश प्रगतीच्या दिशेने जात आहे.मोदी यांच्या मूले देेेशाला जगभरात मान सन्मान मिळत आहे.मोदी याांचे एक एक कार्य व पाऊल हे देशा साठी समर्पित आहे.काँग्रेसच्या काळात देेेश मागे गेला.पण आता भाजपचा काळात देेश सर्व क्षेत्रात प्रगती कारीत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,पीक विमा योजना,भारत अभियान,बेेटी बचाव बेटी पाढाव,जल शक्तीअभियान, आयुष्य मान भारत योजना,प्रत्येक कुुुटुंबाला घर, या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.व देश गतीने प्रगती करीत आहे.प्रधांनमंत्री मोदीजी का एक एक क्षण देश भारत माता के लिये समर्पित है. भाजप शिवसेना,आर पी आय(आठवले गट) रासप, महायुतीचे रावेर मतदार संघातील उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज ता.१० रोजी भव्य विजय संकल्प प्रचार सभा पार पडली. भारत मातेचे रक्षण,प्रखर राष्ट्रवाद,व देशाचा विकास हाच प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचा अजेंडा आहे.काँगेसच्या काळात काश्मीर मधे निरपराध चाळीस हजार लोकांची हत्या झाली.पण मोदी सरकारने ३७० कलम हटविल्याने काश्मीरने मोकळा श्वास घेतला आहे.त्यामुळे आतंकवाद हा कमी झाला आहे.ये सब कुछ मोदी है तो मुम किम है.काँग्रेसने ३७० कलम हटवण्यासाठी विरोध केला.तर या मुद्यावर पाकिस्तान ला जगात कोणीही मदत केलेली नाही.ओ अलग थलग पड गया है.मोदी के नेतृत्व मे केंद्र सरकार एव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व मे महाराष्ट्र मे गतीसे विकास हो रहा है.त्यासाठी राज्यात भाजप शिवसेना महायुती सरकार पुन्हा निवडून द्या असे आवाहन उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रावेर येथे पार पडलेल्या प्रचंड जाहीर सभेत केले. खासदार रक्षाताई खडसे,आमदार व उमेदवार हरीभाऊ जावळे, मुक्ताई नगर मतदार संघाचे उमेदवार अड.रोहिणी ताई खडसे,बेटी बचाव बेटी पाढव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेन्द्र फडके,भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदिशोर महाजन,हिरालाल चौधरी, डॉ.मिलिंद वायकोळे,डॉ. विजय धांडे, शिवसेना उप जिल्हा प्रमुख प्रल्हाद महाजन, मधुुकर साखर कारखाना चेअरमन शरद महाजन,रावेर तालुका प्रमुख योगराज पाटील,यावल तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे,आर पी आय जिल्हाध्यक्ष आनंद बाविस्कर, रासप जिल्हा अध्यक्ष रवींद्र पवार,शिवसेना जिल्हा उप प्रमुख तुषार पाटील,यावल तालुका आरपीआय तालुका अध्यक्ष अरुण गद्रे,भाजप यावल तालुका अध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे,रावेर तालुका अध्यक्ष सुनील पाटील,तालुका प्रभारी शांताराम पाटील आदी.उपस्थित होते. मुख्यमंत्री योगी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.ते म्हणाले महाराष्ट्र ही राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी आहे.महाराज यांनी एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना प्रत्यक्षात साकार केली.आणि अन्याय व अत्याचाार विरूद्ध लढण्यााची ताकद दिली.छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करीत आहे.हरिभाऊ जावळे हे संसदेतील माझे माजी सहकारी आहेत.म्हणून मी खास करून त्यांच्या प्रचारासााठी आलो आहे. तसी विनंती मी महाराष्ट्र नियोजन समितीला ही केली होती.त्यांना आपण पुन्हा प्रचंड मतांनी निवडून द्यावे हीच खास विनंती करण्यासाठी मी आज आलो आहे. काँगेस सरकारने कृषि क्षेत्रात १५ वर्षाात केवल सात हजार कोटी तर देवेंद्र फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात कृषी क्षेत्राात दीड लाख कोटी रुपयांची तरतूद केेली.शेतकरी बांंधव यांंचे कर्ज माफ केेले.व पीक विमा योजनेत २१ लाख कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्याांना देन्यात आला.जे काम काँग्रेस राष्ट्रवादी सरकार पंधरा वर्षात करू शकले नाही ते काम केवळ पाच वर्षांत भाजप शिवसेना महायुती सरकारने केली आहे.व भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ प्रशासन दिलं आहे.केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेन्द्र अस डबल इंजिन चा जोरात विकास सुरु आहे त्यात आता खंड पडू देऊ नका. रावेर विधान सभा मतदार संघाचे उमेेदवार हरिभाऊ जावळे व मुक्ताई नगरच्य अंड.रोहिनी ताई खडसे यांना विजयी करावे असे आवाहन योगी आदित्यनाथ याांनी केेले.प्रस्ताविक आमदार जावळे यांनी तर सुत्र संचालन वाासूदेव नरवाडे यांनी केले.
(2)------------------------------------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ ६३ वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा
---------------------------------------------
रावेर दि.८:प्रतिनिंधी :अजीज शेख :येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमीत्त सर्वानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन दिप व धुप पुजा करुन केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे यानी त्रिशरण पंचशील, भीम स्मरण व भीम स्तुती म्हटले, यावेळी पी.आय. रामदास वाकोळे,कामगार नेते दिलीप कांबळे,नगसेवक जगदीश घेटे,माजी नगरसेवक महेंद्र गजरे, माजी नगरसेवक ॲड.योगेश गजरे, पिपल्स बॅक मॅनेजर प्रकाश महाले, तलाठी कांबळे, प्रा.चतुर गाढे, प्रा.संदिप धापसे,बाळु शिरतुरे, फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, , पुंडलीक कोंघे, किरण तायडे, राहुल डी. गाढे ,धनराज घेटे, अमोल हिवरे,माजी सरपंच व्यंकट ससाणे, किशोर तायडे, प्रभाकर तायडे, अनिल तायडे,अमर पारधे, मगन भालेराव,अशोक घेटे,सोनु तायडे, ठाकणे पत्रकार,रविंद्र तायडे , धोंडु तायडे, अजय घेटे , अमर तायडे, बाळु तायडे, सम्यंक इंगळे, निलेश तायडे, याच्यासह मोठयासंख्येने समाज बांधव उपस्थित होते.....
-----------------------------------------------
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा