Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

घरात आग लागुन लाखो रुपये जळाले:बहादरपुर येथील घटना..




जळगाव प्रतिनिधी-योगेश भोई 
बहादरपुर येथे विजेच्या शॉर्टसर्किट मूळे विजय गोविंदा भोई यांच्या राहत्या घराला आग लागल्यामुळे संसारउपयोगी वस्तुही व लाखो रुपयेची रोकड जळून खाक झाल्याची घटना घडली.सुदेवाने यात कोणती ही जीवित हानी झाली नाही मोरे यांनी घर बाधन्यासाठी तसेच व्यवसाय म्हणजेच सेतू सुविधा केंद्र चांगल्या करण्यासाठी त्यांच्या जवळील शेतजमीन विकली होती शेत जमिनीचे पॆसे आणि बँकेतून साधरण 2लाख 3हाजार रूपये काढून ठेवले होते.दागिने.कपडे व ईतर वस्तू जळून खाक झाले आहेत....
-----------------------------------------------




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध