Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

बहाळ कळमडु गटात भाजपाचा विजय संकल्प मेळा व्यात खासदार उमेश पाटील विकासाबाबत उमेदवार मंगेश चव्हाण यांना निवडून आणण्याबाबत जाहीर आव्हान






बहाळ:प्रतिनिधी:कळमडु गटात भाजपाचा विजय संकल्प मेळा व्यात खासदार उमेश पाटील विकासाबाबत उमेदवार मंगेश चव्हाण यांना निवडून आणण्याबाबत जाहीर आव्हान केले खासदार उमेश पाटील हे तालुक्याचे आमदार होते त्यांनी केलेला विकासाचा लेखाजोखा उपस्थित भाजपा कार्यकर्ता यांच्यासमोर पुन्हा एकदा जाहीर केला व तसेच आमदार पदासाठी उभे असलेले मंगेश चव्हाण निवडून द्यावे. व विकास करण्यासाठी भाजपाला भरगोस मतदान करून निवडून देण्याचे आवाहन केले असेच गिरणा नदीवर सात बलून बंधारे लवकरच गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच ते पूर्ण होतील असे यावेळी सांगितले तसेच तालुक्यात असंख्य विकासकाम झाले असून पुढेदेखील उमेदवार म्हणून मंगेश चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी आपले मत भाजपाला यावे अशी मागणी करण्यात आली तालुक्याच्या विकासासाठी मंगेश चव्हाण यांनी व भाजपाचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपलं मत भाजपला द्यावे आपल्या तालुक्याचा विकास करण्यात येईल असे यावेळी उमेदवार मंगेश चव्हाण यांनी सांगितले यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात सभापती स्मितल बोरसे शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे उपसभापती संजय पाटील जळकेकर महाराज कृष्ण ईश्वर पाटील महेंद्र बापू पाटील प्रतिभाताई पाटील एवढी माळी पियुष साळुंखे नितीन पाटील विश्वजीत पाटील किशोर पाटील दिनेश भाऊ बोरसे आसिफ मणियार कैलास शिंपी अनिल पाटील प्रमोद पाटील तसेच बहाळ कळमडू पोहरा कुंजर रहिपुरी वडाळा ढोमणे आधी गावातील भाजपा कार्यकर्ता व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध