Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

चोपडा विधानसभा मतदार संघात रंगणार अष्ट रंगी लढत माघारीच्या दिवशी चित्र स्पष्ट फक्त आठ उमेदवार रिंगणात







चोपडा (प्रतिनिधी:)विनोद निकम 
चोपडा विधानसभा मतदार संघात आता अष्टरंगी लढत होणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 10 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात फक्त आठ उमेदवार ￰राहिले आहेत.

अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी डी पी साळुंखे, 
मगन मुरलीधर बाविस्कर ,
साहेबराव कौतिक सैदाणे, 
मासुम रहेमान तडवी, 
अरूणा संजीव बाविस्कर,
शामकात बळीराम सोनवणे,
नरेश बळिराम  सोनवणे,
धोंडीराम सिताराम भिल ,
मनीषा रविंद्र चव्हाण ,
जितेंद्र यांनी माघार घेतली आहे,त्यामुळे आता रिंगणात 
जगदीशचंद्र रमेश वळवी (राष्ट्रवादी), 
लताबाई चंद्रकांत सोनवणे ( शिवसेना ), 
डॉ चंद्रकांत जामसिंग बारेला (अपक्ष)
प्रभाकर गोटू सोनवणे (अपक्ष)
याकूब सायबु तडवी (बहुजन समाज पार्टी )
सौ माधुरी किशोर पाटील (अपक्ष ) 
इश्वरलाल सुरेश कोळी ( अपक्ष )
दगडू फत्तु तडवी (अपक्ष ) एवढेच उमेदवार शिल्लक राहिले आहेत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध