Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

अॅड.किशोर पाटील रावेर न्यायाधिशाची परीक्षा उत्तीर्ण..




प्रतिनिधी अजीज शेख :ता.रावेर निंभोरासीम  येथील ज्ञानेशवर नामदेव पाटील यांचे सुपुत्र  किशोर ज्ञानेशवर पाटील हे सन 2007 पासून रावेर न्यायालयात वकिली व्यवसाय करीत आहेत.पण त्यांच्यातील आत्मविश्वास . जिद्दीला न्याय म्हणून त्यांनी नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत औरंगाबाद येथे दि. 18 आगसषट  2019 रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कं स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परिक्षा 2019 मध्ये मुलाखती साठी ते पात्र झालेले आहेत . यामुळे त्यांचे 

यावेळी पारमुखयाने  जेष्ठ विधीतज्ञ वही पी महाजन. रावेर
अड राहूल महाजन . त्यांचे शिक्षक श्री आर बी महाजन सर 

जगदीश पाटील. विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी . मिलिंद पाटील मोरगाव कर यांच्या
सह नातेवाईक मित्र मंडळी सह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात श्री किशोर पाटील यांचे कौतुक करून तुमच्या सारखी इतर ही भावी पिढी घडविण्यासाठी तुमच्या कडून एक आदर्श उदाहरण म्हणून समाजातील तरुणांना स्फूर्ती घेतली पाहिजे व त्यामुळे निर्माण उर्जा संपूर्ण समाजाला कल्याणकारी निर्माण होण्यासाठी मोठी मदत होईल असे भावनिक उदगार अनेक मान्यवर मांडले.

या यशस्वी 
झाल्याबद्दल त्यांचे मनापासून  अभिनंदन करताना 
विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी सह मा श्री अॅड.मिलीद पाटील भविष्यातही आपल्या कडून अशीच यशाची शिखरे सर होवोत.आपल्या कडून देशाची व समाजाची अखंड सेवा घडत राहो ही सदिच्छा भेटी दरम्यान मान्यवर यांनी पाटील यांना देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध