Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

मा. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानसभेतील निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आल्याबद्दल माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी केला सत्कार



जळगाव प्रतिनिधी :-योगेश भोई 
 माजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानसभेत प्रचंड मतांनी निवडून आल्याबद्दल माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी केला सत्कार

मा.सहकार राज्यमंत्री ना.श्री.गुलाबरावभाऊ पाटील,यांची जळगाव ग्रामिण विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाला त्याबद्दल अमळनेरचे मा.आमदार कृषीभूषण साहेबरावदादा पाटील ,दलीत कामगार नेते रामभाऊ संदानशिव,देखरेख संघाचे सभापती श्री.विक्रांतनाना पाटील व शफी मास्तर यांचे तर्फे स्वागत,सत्कार व 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध