Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ जून, २०२०
जन्म दिनाचे औचित्य साधून राबवला अनोखा उपक्रम
अमळनेर i प्रतिनिधी –(शिवाजी पारधी ,तरुण गर्जना)
जगभर थैमान घातलेल्या कोरोना आजाराच्या
पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा पार झाला गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून सुंदरपट्टी येथील सरपंच सुरेश
पाटील व प्रवीण रामपुरी गोसावी
पोलिस पाटील नगांव यांनी आर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या वाटप केल्या .
लहानपणापासून ते आजपर्यंत सामाजिक,धार्मिक,राजकीय, शासकीय अशा अनेक चळवळीत काम केले
.
लोकनियुक्त सरपंच श्री सुरेश अर्जुन पाटील आदर्श गांव सुंदरपट्टी व प्रवीण रामपुरी गोसावी पोलिस पाटील नगांव
यांनी २००२ पासून
ते आजपर्यंत सरपंच ते पोलिस पाटील सारख्या पदावर काम करत असतांना आपला मैत्रीपूर्ण
संबंध जोपासत वाढदिवस साजरा न करता- अन्यथा
कोणताही अनाठाई खर्च न करता एक
नवा आदर्श परिस्थितीनुसार समाजासमोर निर्माण केला .
जन्मदिवस साजरा न करता आपल्या गावी
प्रती कुटुंब एक आर्सेनिक अल्बम ३० मिनी
बाॅटल वाटप केले.या दोघांनी आतापर्यंत नगाव व
सुंदरपट्टी गावात सॅनिटायझर,माक्स,साबण, हॅन्डंवाश अश्या विविध
प्रकारच्या वस्तू
प्रति कुटुंबास द्वारपोच स्वरूपात दिल्यात . आज प्रत्यक्षात जनतेच्या
आरोग्यासाठी सुरेश पाटील-प्रविण गोसावी या दोघा जिवलग
मित्रांनी आपपल्या गावांत पुढाकार घेतला .
या देश
हिताच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी अमळनेरचे कर्तव्यदक्ष
तहसीलदार मा.मिलिंदजी
वाघ , पंचायत समिती सदस्य विनोद
जाधव,
लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील, लोकनियुक्त
सरपंच महेश पाटील,लोकनियुक्त सरपंच
प्रेरणा बोरसे, प्रा.जयश्री दाभाडे ,आरोग्य सेवक डॉ खुशाल
पाटील,
डॉ हिरोळे मॅडम,सुनील अहिरराव,ग्रामसेवक महेंद्र देसले अंगणवाडी
सेविका,मदतनीस,आशा वर्कर इत्यादी च्या माध्यमातून
आदर्श गाव सुंदरपट्टी व नगांव या गावी कार्यक्रम आयोजित केला होता .
त्या सोबतच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मा.तहसीलदार यांच्या हस्ते
करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाचे कौतुक दोघा जिवलग मित्रांना शुभेच्छा देउन पंचक्रोशीतील
ग्रामस्थांन कडून सर्वत्र होत आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
दिनांक 8 जून 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या कार्यालया मार्फत खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर, तालुका सा...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
-
:बेटावद,शिंदखेडा :- तालुक्यातील पाष्टे या गावी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जनतेच्या सुखासाठी आयुष्यभर झगडणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
कावठे (ता. साक्री, जि. धुळे) – दिनांक 2 जून 2025 रोजी मौजे कवठे येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा