Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ जून, २०२०

शिरपूर येथील १५ अहवालांपैकी ३ अहवाल पॉजिटिव्ह...!



शिरपूर प्रतिनिधी: शिरपूर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.आज उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १५ अहवालांपैकी ३ अहवाल पॉजिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

शिरपूर शहरातील पहिल्या संपर्कातील तिन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.शहरातील करवंद नाका येथील स्त्री,पारधीपुरा येथील पुरुष रुग्न व अंबिका नगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे.

घरात रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा...!






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध