Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

चिंचपूर (बु) येथे मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेय यांना अभिवादन...


परंडा (राहूल शिंदे)दि.17 तालुक्यातील चिंचपूर (बु) येथे भाजपा युवा मोर्चा परंडा तालुक्याच्या वतीने भारतचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेय यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रा.प. कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

यावेळी युवामोर्चा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, पं.स.सदस्य अश्विनी सतिष देवकर, भाजपा युवा नेते सतीष देवकर, ग्रा.प.सदस्य डाॅ.महेश देवकर, संजय अनभुले,शिवाजी शिंदे,सुनिल बुरांडे, मोहद्दीन शेख आदी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध