Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१



नंदुरबार प्रतिनिधी : जिल्ह्यातील तळोदा येथे- श्री पंकज भोई यांचा मुलगा चि.
ऋषिकेश पंकज भोई या चिमुकल्याच्या वाढदिवस साजरा न करता महाराष्ट्रत 
महापूर,धगफुटी मुळे अनेक संकट येत आहे. 

अनेकांचे घरे व कुटुंब उध्वस्त झाले अश्या स्तिथीत वाढदिवसाठी लागणार खर्च न 
करता पूरग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ५००० रुपये उपजिल्हाधिकारी मा.श्री सुधीर खांदे साहेब यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.चि. ऋषिकेश हा तळोदा भोई समाज युवा 
उपाध्यक्ष सचिन तावडे यांच्या भाचा आहे. यावेळी पंकज भोई,करा जगदीश वानखेडे, 
चंद्रकांत भोई ,सचिन तावडे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध