Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १ जानेवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
नेहरु युवा केंद्र धुळे युवा व खेल मंत्रालय भारत सरकार यांचे अंतर्गत ग्रामपंचायत वरझळी (ता.शिरपूर) येथे कैच द रेन (Catch The Rain) उपक्रम..!
नेहरु युवा केंद्र धुळे युवा व खेल मंत्रालय भारत सरकार यांचे अंतर्गत ग्रामपंचायत वरझळी (ता.शिरपूर) येथे कैच द रेन (Catch The Rain) उपक्रम..!
शिरपूर प्रतिनिधी : दि. 31 रोजी नेहरु युवा केंद्र धुळे युवा व खेल मंत्रालय भारत सरकार यांचे अंतर्गत ग्रामपंचायत वरझळी (ता.शिरपूर) येथे कैच द रेन (Catch The Rain) उपक्रम राबविण्यात आला.
पाणी आपल्यासाठी जिवन आहे.दरवर्षी मोठय़ा प्रमाणात पाऊस पडतो परन्तु ते पाणी जमिनीवरून वाहून जाते व ते आपण जमिनीमध्ये मुरव्वत नाही. तसेच नैसर्गिकरित्या जमिनीत मुरण्याचे मार्ग ही बंद केलेत त्यामुळे आपल्याला या परिस्थितीतून बाहेर जायचे आहे. यासाठी आपल्याला पडणारे पाणी "गावाचे पाणी गावातील जमिनीमध्ये व शेतातील पाणी जमिनीमध्ये त्याचा भरना झाला पाहीजे.
तसेच पावसाळ्याचा पूर्वी गाव स्तरावर कोण कोणती कामे जल संधारण करावी. त्याचे नियोजन कशा प्रकारे करावा. गावातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी विविध उपाय योजनेवर मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात पाणी आडवा पाणी जिरवा या साठी शपत व पोस्टर लावण्यात आले. या उपक्रमात नेहरू युवा केंद्राचे युवा स्वयंसेवक गणेश चौधरी व युवा स्वयंसेवक तथा सरपंच सेवा महासंघाचे महिला अध्यक्ष प्रियंका अरविंद पावरा व सरपंच दिलीप पावरा,उपसरपंच साहेबराव भील, ग्रामसेवक के के जाधव, ग्रामपंचायत सदस्य सखाराम पावरा,राजेश पावरा व इतर नागरिक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा